IPl 2020, RR vs CSK : राजस्थान रॉयल्स च्या स्टार खेळाडूची वापसीमुळे CSK ला भरली धडकी.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

IPl 2020, RR vs  CSK : राजस्थान रॉयल्स च्या स्टार खेळाडूची वापसीमुळे CSK ला भरली धडकी.



शारजाहमध्ये आज होणारा राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगणार आहे. परंतु राजस्थान रॉयल्स संघाला ipl मधील पहिल्या सामन्या अगोदरच अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे असे दिसते आहे.


हे देखील वाचा .>>IPL चे सामने पहा LIVE आपल्या मोबाईल मध्ये 100% FREE पुराव्या सहित.



IPL सीजन 13 चा चौथा सामना चेन्नई आणि राजस्थान यांच्यात आज होणार असून हा सामना अत्यंत रोमांचक होणार आहे. राजस्थान रॉयल्स पहिल्या सामन्यापासूनच संकटांचा सामना करत आहे.  संघाचा खेळाडू जॉस बटलर पहिला सामना खेळू शकणार नाही. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स देखील IPL सीजन 13 च्या पहिल्या सामन्यात आपला सहभाग नोंदवू शकत नाही. राजस्थान रॉयल्स चा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ देखील आपला पहिला सामना खेळू शकणार नाही अशी चर्चा ऐकू येत असतानाच . स्टीव्ह स्मिथ हा सामना खेळण्यासाठी अगदी तंदरुस्त असल्याची माहिती हात येत आहे. या मुले स्टीव्ह स्मिथ च्या आगमनाने त्याचा संघाला मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.



स्टीव्ह स्मिथ ला इंग्लंड च्या दौऱ्यावर मॅन्चेस्टरमध्ये नेट सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे स्टीव्ह स्मिथ चीन वनडे खेळू शकला नव्हता. आणि याच दुखापतीच्या कारणामुळे स्मिथ IPL चा पहिला सामना खेळणार नाही असे सांगितले जातं होते. परंतु स्टीव्ह स्मिथ आजच्या सामन्यात खेळणार असल्यामुळे राजस्थान संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्ज ला काही प्रमाणात तोटा नक्कीच होणार असल्याचे चित्र दिसत आहे.



  


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने