इथले भय काही संपेना! देशभरात दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

 इथले भय काही संपेना! देशभरात दररोज सरासरी 1100 जणांचा मृत्यू.


संपूर्ण जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोना ने जवळपास संपूर्ण जगाला विळखा घातला आहे, याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे. आकड्यांचा विचार केला तर जगभरातील  ग्रस्तांच्या संख्येचा तीन कोटींचा आकडा पार झाला आहे. याचबरोबर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


संपूर्ण देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 63 लाख 94 हजार च्या वरती पोहोचलो आहे. या वाढत्या आकड्यात बरोबरच आत्तापर्यंत देशभरात सुमारे 99 हजार 773 लोकांना आपला जीव कोरोना मुळे गमवावा लागला आहे.. मागील 24 तासाचा विचार केला असता जवळपास 81 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मधील 1095 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या धक्कादायक गोष्टींबरोबरच कोरोनाव्हायरस बद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


देशभरात दररोज सरासरी अकराशे जणांचा कोरोना विषाणू मुळे मृत्यू होत आहे. अमेरिका आणि ब्राझील मध्ये सरासरी दररोज आठशे रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संपूर्ण जगाचा विचार केला असता तीन कोटी 44 लाख 81 हजार लोकांना कोरोना ची लागण झाली आहे असा धक्कादायक ग्राफ समोर आला आहे. जगभरात दहा लाख 27 हजार 653 लोकांचा बळी कोरोना विषाणू मुळे गेला आहे. तर ब्राझीलमध्ये एक लाख 44 हजार 760 रुग्णांचा मृत्यू हा कोरोना विषाणू मुळे झाला आहे. मागील 24 तासात 8826 जणांचा मृत्यू हा कोरोना विषाणू मुळे झाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर धक्कादायक गोष्ट म्हणजे देशांमध्ये महाराष्ट्र मध्ये धोरणाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.


केवळ महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेतली असता कोरोना रुग्णांची संख्या 14 लाखाच्या वरती गेली असून 16 हजार 476 जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेशात देखील कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. जवळपास आंध्रप्रदेश मध्ये सात लाखाहून अधिक रुग्ण आहे. 



आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم