राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळामध्ये भरती-2020

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळामध्ये भरती-2020




राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली येथे विविध पदांच्या तब्बल 69 जागांसाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्जाची मागणी केली जात असून इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे

एकूण भरावयाच्या जागा - 69



भरावयाची पदे -

  • कार्यकारी संचालक

  • महाव्यवस्थापक

  • व्यवस्थापक


पात्रता -

सदर भरतीच्या शैक्षणिक पात्रतेच्या अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.


अर्जाची अंतिम दिनांक -

सदर भरतीसाठी उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 1 डिसेंबर 2020 अगोदर जमा करणे अनिवार्य आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता -

उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावे,
(संचालक ए आणि एफ, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, PTI इमारत, संसद भवन, नवी दिल्ली, पिनकोड -110001





सदर भरतीच्या अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात डाउनलोड करून पाहावी


  


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने