शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप - पहा व्हिडिओ

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

  शहीद जवान ऋषिकेश  जोंधळे यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप - पहा व्हिडिओ





पाकिस्तान च्या भ्याड हल्यात शहीद झालेले वीर जवान ऋषिकेश जोंधळे यांना दिला गेला अखेरचा निरोप,
अवघ्या दोन वर्ष्याच्या देशसेवा करताना त्यांना वीर मरण आले.

पाकिस्तान वारंवार सीमा उल्लंघन करून गोळीबार करत आहे, वेळ पडली तर आम्ही सीमेवरती जाऊन ऋषिकेश चा बदला नक्की घेऊ असे मत ऋषिकेश यांच्या गावच्या माजी सैनिकांनी म्हंटले आहे.




       Mtechmarathi कडून या वीर पुत्रास नमन 


जय हिंद





Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने