सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात नौकरीची सुवर्णसंधी , अर्ज करण्यासाठी महिन्याभरात तिसऱ्या वेळा मुदतवाढ .

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

डाक विभागामध्ये  ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागांसाठी भरती .  .Indian Post Recruitment-2021



भारतीय डाक (महाराष्ट्र सर्कल) विभागामध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी  पात्रताधारक उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे .



भरावयाच्या एकूण जागा -2428


भरावयाची पदे -

ग्रामीण डाक सेवक

पात्रता -

सदर भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा  मान्यताप्राप्त विद्यापीठातुन  किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयाची अट -

 खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय किमान  १८ वर्ष ते  कमाल  ४० वर्ष असावे . त्याचबरोबर  इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष असून  अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वय वर्ष इतकी निश्चित केली आहे.

अर्जाचे शुल्क -

खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास गटातील  उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकी निश्चित केली असून . अ नुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती त्याचबरोबर  माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत दिली गेली आहे 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक

अर्ज करण्याची अंतिम दिनांक -

उमेदवारांनी आपले अर्ज  दिनांक २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे .

मुदतवाढ - 

 
उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २९ मे २०२१ पर्यंत सादर करावेत .


मुदतवाढ - 

 
              उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक १० जून २०२१ पर्यंत सादर करावेत .






आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने