राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत वैज्ञानिक पदांच्या ८१ जागांसाठी भरती .

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेत वैज्ञानिक पदांच्या ८१ जागांसाठी भरती . 




राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये  एकूण ८१ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे . 

भरावयाच्या एकूण जागा - ८१

भरावयाची पदे -

  • वैज्ञानिक ‘बी’
  • वैज्ञानिक सहाय्यक ‘ए’ 


पात्रता – 

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या अधिकच्या माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी . 

अर्ज करण्याची अंतिम दिनांक  – 

उमेदवारांनी दिनांक ९ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे . 






===========================================================
         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने