संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या २०७० जागांसाठी भरती .
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मध्ये लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्ण्यालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण २०७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण भरावयाच्या जागा -२०७०
भरावयाची पदे -
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार
सहाय्य्क वैद्यकीय अधिकारी
अधिपरिचारिका
पात्रता – उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या अधिकच्या माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी .
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – covid19mcgm@gmil.com /stenodeanl@gmail.com
अर्ज करण्याची अंतिम दिनांक – उमेदवारांनी दिनांक २६ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करणे अनिवार्य आहे .
=========================================================== ================================================== ========================================
===========================================================
==================================================
========================================
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback