भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागामध्ये ३३७८ जागांसाठी भरती .

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागामध्ये ३३७८ जागांसाठी भरती . 




भारतीय दक्षिण रेल्वेच्या दक्षिण विभागामध्ये  प्रशिक्षणार्थी पदांच्या तब्बल  ३३७८ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे . 

एकूण भरावयाच्या एकूण जागा - ३३७८


पात्रता –

उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या अधिकच्या माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक  –


उमेदवारांनी   दिनांक ३० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे . 






===========================================================
         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



थोडे नवीन जरा जुने