माळरानावर गातो आपलं गाणं । Without music instrument एकदा नक्की पहा .
कला हि जन्मजात देवाने दिलेली देणगी असते ,त्या कलेचा आदर करणे आपले प्रथम कर्तव्य आहे , कारण आपण आपल्या कलेचा आदर केला तर तीच कला एक दिवस नक्की आपल्याला नावलौकिक मिळवून देते असेच काही घडले आहे ऋषिकेश रिकामे या तरुणाच्या आयुष्यात ,
वडिलांसोबत गावातील मंदिरात भजन कीर्तनामध्ये गायनासाठी जात असलेला हा तरुण आज महाराष्ट्र नव्हे तर भारतातील अनेक लोकांच्या मनावर राज्य करतोय ते फक्त आपल्या जोपासलेल्या कलेमुळं, म्हणून आम्ही देखील आज त्याच्या काही क्लिप आपल्यापाशी सादर करत आहे .
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback