उद्यापासुन या मोबाईलमध्ये बंद होणार व्हाट्सअँप! | WhatsApp will be closed in this mobile from tomorrow.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

उद्यापासुन या मोबाईलमध्ये बंद होणार व्हाट्सअँप! तुमचा मोबाईल या याडीमध्ये आहे का पहा? सविस्तर वाचा.



    नमस्कार मित्रानो,WhatsApp ने नवीन वर्षात अनेक मोठे बदल केले आहेत, व्हाट्सअँप कंपनी कायम आपल्या वापरकऱ्यांना नव नवे फिचर देत असते. आता २०२३ या नव्या वर्षात WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी एक मोठा झटका देणार आहे.काय आहे नेमकी ही गोष्ट पाहूया.

    मित्रानो असे काही Smart phone आहेत ज्यावर आजपासून WhatsApp सपोर्ट दिला जाणार नाही.म्हणजेच WhatsApp वापरणाऱ्यांसाठी App चे नवीन व्हर्जन असणे गरजेचे आहे.

    जुन्या फोनमध्ये हे नवे फिचर चालणार नाही. असे अनेक SmartPhone आहेत ज्यांना नवीन Software Update दिले जात नाही. आणि ते WhatsApp chya नवीन व्हर्जनला सपोर्ट करत नाही.यांचकारणाने 31 डिसेंबर 2022 पासून या स्मार्टफोन्सवर WhatsApp बंद होणार आहे.

    कोणत्या मोबाईल मध्ये बंद होणार WhatsApp.

    मित्रानो या यादीमध्ये खालील कंपनी चे मोबाईल असणार आहे.
    1. Apple iPhone 5
    2. Apple iPhone 5c
    3. Archos 53 Platinum
    4. Grand S Flex ZTE
    5. Grand X Quad V987 ZTE
    6. HTC Desire 500
    7. Huawei Ascend D
    8. Huawei Ascend D1
    9. Huawei Ascend D2
    10. Huawei Ascend G740
    11. Huawei Ascend Mate
    12. Huawei Ascend P1
    13. Quad XL, Lenovo A820
    14. LG Enact, LG Lucid 2
    या वरील मोबाइलचा यामध्ये समावेश असून यांच्यामध्ये आजपासुन WhatsApp बंद होणार आहे. त्याचबरोबर काही नावाजलेल्या कंपन्या पण या मध्ये आहे.

    नावाजलेले मोबाईल मध्ये देखील होणार व्हाट्सअँप बंद.

    नावाजलेल्या कंपनी मोबाईल मध्ये पण बंद WhatsApp यादीत आपला मोबाईल तर नाही ना या यादी मध्ये.

    1. LG Optimus 4X HD
    2. LG Optimus F3
    3. LG Optimus F3Q
    4. LG Optimus F5
    5. LG Optimus F6
    6. LG Optimus F
    7. LG Optimus L2 II
    8. LG Optimus L3 II
    9. LG Optimus L3 II Dual
    10. LG Optimus L4 II
    11. LG Optimus L4 II Dual
    12. LG Optimus L5
    13. LG Optimus L5 Dual
    14. LG Optimus L5 II
    15. LG Optimus L7
    16. LG Optimus L7 II
    17. LG Optimus L7 II Dual
    18. LG Optimus Nitro HD
    19. Memo ZTE V956
    20. Samsung Galaxy Ace 2
    21. Samsung Galaxy Core
    22. Samsung Galaxy S2
    23. Samsung Galaxy S3 mini
    24. Samsung Galaxy Trend II
    25. Samsung Galaxy Trend Lite
    26. Samsung Galaxy Xcover 2
    27. Sony Xperia Arc S
    28. Sony Xperia miro
    29. Sony Xperia Neo L
    30. Wiko Cink Five
    31. Wiko Darknight 

    वरील मोबाईलचा देखील या यादी मध्ये समावेश असून यांच्या मध्ये देखील आज पासून WhatsApp बंद होणार आहे.

    काही दिवसाअगोदर WhatsApp Beta Info च्या अहवालानुसार WhatsApp ने बीटा व्हर्जन वापर करणाऱ्यांसाठी एक नवीन पर्याय आणला होता . 6 अंकी कोड टाकल्यानंतरच वापरकर्ता आपल्या खात्यात लॉग इन करू शकत होता.

    WhatsApp कायम आपल्या यूजरसाठी नव नवे फिचर Lonch करत असते. २०२२ मध्ये WhatsApp अनेकवेळा स्लो झाले होते, त्यामुळे या App ने अनेक बदल केले असल्याचे आपल्याला दिसून आले आहे.

    आशा करूया कि २०२३ या नवीन वर्ष्यात WhatsApp आपल्याला आणखी नवनवीन सुविधा देईल.

    आमच्या सोबत जोडून राहण्यासाठी आणि नवीन उपडेट आपल्या मोबाईल वर विनामूल्य प्राप्त करण्यासाठी आपण आमच्याशी खालील माध्यमाद्वारे जोडले जाऊ शकता.

    What's App ------------»   Join करा.


    Facebook ---------------»  Join करा.


    Telegram -----------------»  Join करा.



    Post a Comment

    thank you for your feedback

    أحدث أقدم