संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
आपल्या मोबाईल च्या कॅमेरा ला बनवा DSLR Hd कॅमेरा.| Make your mobile camera a DSLR Hd camera.
नमस्कार मित्रानो, स्वागत आहे आपले mtechmarathi या ब्लॉग वरती. मित्रानो आपल्याला प्रत्येकाला मोबाईल वापरण्याचा छंद नक्कीच असेल आणि त्या मागे कारण म्हणजे कुणाला चित्रपट पाहण्यासाठी, कुणाला व्हिडिओ बनवण्यासाठी तर कुणाला photo काढण्यासाठी. Pan मित्रानो यासाठी आपला मोबाईल आणि त्याचा असणारा कॅमेरा हा आपण जास्त मेगा पिक्सल चा असणारा मोबाईल आपण विकत घेत असतो परंतु कालांतराणे आपल्या मोबाईल कॅमेरा ची क्षमता कमी होते आणि अश्या वेळी आपल्याला पच्छाताप सहन करावा लागतो.
मित्रानो आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही कारण आज आम्ही आपल्याला अशी एक गोष्ट किंवा एक गुप्त ट्रिक सांगणार आहे ज्याचा वापर करून आपण आपल्या कोणत्याही मोबाईल ला HD कॅमेरा phone बनवू शकता. काय आहे ती ट्रिक हे आपण आज जाणून घेऊयात. तर चला सुरुवात करूया.
आपल्याला ही ट्रिक जी सांगणार आहे ती मित्रानो google ची टाईक आहे आणि १००% विश्वसनीय आहे. ही ट्रिक google आपल्या ग्राहकांना अगदी मोफत प्रदान करते. जेव्हा आपण या ट्रिक चा किव्हा App चा वापर कराल तेव्हा आपल्याला आपल्या photo मध्ये १००% फरक जानवेल.
या पद्धतीचा करा वापर.
मित्रानो जर आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यातून आपण काढलेले photo किव्हा व्हिडिओ एकदम स्पष्ट येत नसतील तर आपण या ट्रिक चा वापर करू शकता. यासाठी आपल्या खालील पद्धतीचा वापर करावा लागेल.
मोबाईल कॅमेरा HD कॅमेरा कसा करू शकतो.
मित्रानो आपल्याला या साठी सर्व प्रथम आपल्याकडे असणारा मोबाईल आणि त्याचा मॉडेल नंबर जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता आपण आपल्या मोबाईल चा मॉडेल नंबर कसा शोधू शकतो हा विचार आपल्याला पडला असेल तर आपल्याला खाली ही माहिती दिली आहे.
मोबाईल चा model number कसा माहिती करून घ्यावा.
मित्रानो जर आपल्याला आपल्या मोबाईल चा model number माहिती करून घायचा असेल तर यासाठी आपल्याला खाली स्टेप चा वापर करावा लागेल.
- आपल्या मोबाईल च्या Setting या पर्यायावर क्लीक करा.
- Setting वरती आल्यानंतर आपल्याला About Phone किंवा About Device असा पर्याय दिसेल त्या वरती क्लीक करा.जसे खालील photo मध्ये आपल्याला दिसत आहे.
- About Phone किंवा About Device वरती क्लीक केल्यानंतर आपल्याला Model number किंवा फक्त Model असा एक पर्याय दिसेल. त्यासमोर आपल्याला आपला मोबाईल कोणत्या कंपनी चा आहे आणि आपल्या मोबाईल चा model number दिसून येईल.जसे खालील photo मध्ये दिसत आहे.
- मित्रानो आता आपल्याला आपला मोबाईल चा model number भेटला असेल हा number कुठे तरी लिहून घ्या किंवा Copy करा.
मित्रानो आता आपल्या आपले पुढील काम हे आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या कोणत्याही browser वरती करावे लागेल. पण मी आपल्याला Google Crome चा वापर करण्याचा सल्ला देईन.
Google Crome मध्ये कसे काम करावे.
मित्रानो आपल्या Google Crome वरती या आणि सर्च बार मध्ये खालील प्रमाणे टाईप करा.
आपला मोबाईल चा model number जागा सोडा नंतर gcam असे लिहा पुन्हा जागा सोडा आणि port असे टाका. उदाहरणार्थ ( oppo f19 gcam port ) आणि सर्च करा.जसे खालील photo मध्ये दिले आहे.
सर्च केल्यानंतर आपल्या समोर भरपूर वेबसाईट open होतील आपण त्यातील सर्वात पहिल्या साईट वरती क्लीक करा.जसे खाली photo मध्ये दिले आहे.
त्या नंतर आपली साईट open होईल साईट open झाल्यानंतर थाडे खाली या आणि download हा पर्याय शोधा. जसे खाली photo मध्ये दिले आहे.
आता आपल्या मोबाईल च्या model number चा शोध घेऊन समोरील App Download करा. App download झाल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये ते Insttal करा. आपल्या मोबाईल च्या screen वरती आपल्याला खाईल प्रमाणे हे App दिसेल जसे खाली photo मध्ये दिले आहे.
आता या कॅमेऱ्याचा वापर करून आपण आपले photo HD मध्ये क्लीक करू शकता.
إرسال تعليق
thank you for your feedback