संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
नमस्कार मित्रानो आज आपण मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी कोणते app चा वापर करू शकतो, या बद्दत आपण आज जाणून घेणार आहोत.(Best Marathi Keyboard 2022)
आपण आजकाल सोशल मीडियाचा वापर जास्त प्रमाणात करतो. तेव्हा तिथे आपल्याला इंग्रजी मध्ये मेसेज टाईप करून पाठवावा लागत असे . त्यामुळे अडचण म्हणजे तो मेसेज समोरच्या काही व्यक्तीला तो SMS समजण्यासाठी अवघड जात होता,आपण रोज व्हॉट्सऍप, फेसबुक, Instagram , ट्विटर सारख्या सोशल मीडिया पर्यायांचा वापर खूप प्रमाणात करत आहोत.
अश्यावेळी आपल्याला समोरच्या व्यक्तीला मेसेज आपल्या मातृभाषेत टायपिंग करून पाठवता आला तर किती बरं होईल असं आपल्याला नेहमी वाटतं. त्यामुळे आज आपण मराठी भाषेत टायपिंग करण्यासाठी कोणत्या मराठी कीबोर्ड app चा वापर करू शकतो. ते आपण आज जाणून घेऊया.
आपण खालील App चा वापर करून एकदम सोप्या पद्धतीने marathi मध्ये tyiping करू शकतो. आपल्या यादीतील सर्व App आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या Play Store वरती मोफत भेटून जातील.
Sparsh Keyboard :-
मित्रानो ह्या कीबोर्ड वरून तुम्ही मराठी भाषेत अगदी सोप्या पद्धतीने टायपिंग करू शकतात.त्याचबरोबर इथे तुम्हाला अ,आ,इ,ई -हे सर्व एकाच जागेवरून टाईप करता येणार आहे . या marathi Sparsh Keyboard ला 4.2 रेटिंग असून या ऍप ला एकूण 1 दशलक्ष पेक्ष्या जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. तसेच ह्याची ऍप साईज केवळ ३२१ kb इतकी असून साईज कमी असल्यामुळे हे App एकदम सुरळीत चालते.
Download Now
Lipikar Marathi Keyboard:-
या App मधून तुम्ही English To Marathi टायपिंग करू शकता. जसे की, Aapan Kay Karat aahe असे English मध्ये टाईप केले तर ते (आपण काय करत आहे ) असे आपोआप लिहिले जाईल या मुळे जर तुम्हाला English भाषेत टायपिंग करायची असेल तर तुम्ही ह्या App चा वापर करू शकता. हे App वापरायला अगदी सोपे आणि सरळ आहे. त्यामुळे काही अडचण येणार नाही.या बरोबरच तुम्ही या App चा वापर करून marathi voice tyiping देखील करू शकता.
Download Now
Marathi Keyboard :-
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला स्टिकर्स, gif,Emoji पाठवायचे असतील. तर तुम्ही ह्या App चा वापर करू शकता. यामध्ये English To Marathi अशी tyiping चा पर्याय दिला आहे . थोडक्यात English Keyboard दिला आहे आपण जे English मध्ये टाईप करू ते marathi मध्ये रूपांतरित होईल जसे कि वरील App मध्ये उदाहरण दिले आहे .यामुळे तुमचा वेळ वाचेल त्याचबरोबर तुमची टायपिंग स्पीड वाढेल.
Download Now
=========================================================== ================================================== ========================================
===========================================================
==================================================
========================================
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या Telegram Channel ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback