Truecaller App चा वापर करताय?. मग हे नक्की वाचा नाहीतर मोठ्या संकटाना जावे लागेल सामोरे.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

नमस्कार मित्रानो, मित्रानो आपण रोजच्या दैनंदिन जीवनात मोबाईल चा वापर करत असाल आणि त्याच बरोबर त्या मोबाईल मध्ये अनेक अँप डाउनलोड करून त्याचा वापर करत असाल आणि अनुभवानुसार मी बोलतो कि Facebook, Whatsapp, Instagram, टेलिग्राम, truecaller हे जे अँप आहेत हे तर १००% प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये नक्कीच असणार.


मित्रानो आपण सर्व जण वरील App चा नकीच वापर करत असाल त्या मधील Truecaller हे जे App आहे ते तर नक्कीच सर्व जण वापरत असाल. याचा वापर आपण आपल्याला येणाऱ्या अनोळखी नंबर कुणाचा आहे हे तपासण्यासाठी करतो पण मित्रानो आपल्याला हे माहिती नसेल कि या app चा वापर करणे किती घातक आहे. कारण मित्रानो आपण जेव्हा हे app आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करतो तेव्हा आपल्याला हे app अनेक प्रकारचे परमिशन मागत असते आणि आपण देखील कुठलाही विचार न करता त्याला मंजुरी देतो. परंतु मित्रानो आपल्याला माहिती नसेल कि आपला अनेक प्रकारचा महत्वाचा Data, ( माहिती ) या app कडे जात असते. फक्त आपलीच नाही तर आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या संपर्काची (Contact Number ) ची देखील.

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग आम्ही जर truecaller app चा वापर न करता अनोळखी नंबर कुणाचा आहे हे कसे पाहू शकतो तर मित्रानो काही हरकत नाही.

मित्रानो यासाठी आपल्याला गरज पडणार आहे ती म्हणजे Telegram ( टेलिग्राम ) या App ची. टेलिग्राम app मध्ये अश्या काही छुप्या गोष्टी आहे ज्या आपल्याला आज पर्यंत माहिती नाही त्यामधील ही एक आहे.चला जाणून घेऊ कि आपल्याला करायचे काय आहे.

सर्वात प्रथम Telegram App डाउनलोड करा.
नंतर Singup करून App च्या मुखपृष्ठावर उजव्या बाजूला आपल्याला Search (शोधण्यासाठी) पर्याय दिसतो आपल्याला त्या वरती क्लिक करायचे आहे.
Search bar वरती क्लीक केल्यावर आपल्याला टाकायचे आहे Truecaller Bot जसे खाली आपल्याला फोटो मध्ये दिसत आहे.
निवड करण्याअगोदर फोटोत दिसत असलेल्या चिन्हावरच क्लीक करा. आणि त्या नंतर start या पर्यायावर क्लीक करा त्या नंतर मग तुम्हाला ज्या मोबाईल नंबरची माहिती हवी आहे तो नंबर टाकून send बटणावर क्लीक करा आणि बूम 🔥🔥 तुमच्या समोर त्या क्रमांकाची सर्व माहिती दाखवली जाईल.मित्रानो आहे ना एकदम फाडू ट्रिक.

मी आज आपल्याला एक अशी गोष्ट सांगणार आहे जिच्यामुळे आपण truecaller app ला विसरून जाल. एवढेच नाही तर truecaller मध्ये आपण फक्त नाव पाहू शकतो परंतु मी आपल्याला जी पद्धत सांगणार आहे त्या मध्ये आपण नंबर च्या मालकाचे नाव, तो नंबर कोणत्या कंपनी चा आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचा Email Id देखील दाखवला जाईल. आहे ना एकदम Good News. तर चला मित्रानो जाणून घेऊ या भन्नाट ट्रिक बद्दल.

===========================================================
         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या Telegram Channel ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने