Android App बनवा अगदी मोफत आणि कमवा ३० ते ४० हजार रुपये महिना .

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे मराठी Tech तंत्र या ब्लॉग वरती जसे कि तुम्हाला माहिती आहे आपण या ब्लॉग वरती नवनवीन गोष्टी शिकत असतो जसे कि फ्री वेबसाईट कशी बनवावी , फ्री ब्लॉग कसा तयार करावा , असे अनेक विषय आपण या ब्लॉग वरती शिकत असतो आज देखील आपण असाच एक विषय घेणार आहे जसे कि पोस्ट चे शीर्षक तुम्ही वाचले असाल  स्वतःचे मोबाईल अँप बनवा अगदी मोफत आणि कमवा  ३० ते ४० हजार रुपये महिना .

Create Android App without any coding for free and Earn money
Image Source ( via-google)


 आत तुम्हाला प्रश्न पडला असेल कि काय ? खरंच आपण स्वतःचे एक अँड्रॉइड अँप तयार करू शकतो का ते पण अगदी फ्री तर मित्रानो हे अगदी खरे आहे तर चला जास्त वाट ना पाहता आपण सुरूवाद करूया आजच्या टॉपिक ला .

लोक हे पण वाचतात - इथे एका तासात लोक कमावतात लाखो रुपये १००% With Proof

या साठी मित्रानो तुम्हाला फक्त एका ई-मेल आय डी ची गरज आहे जर तुमचा मेल आय डी तयार असेल तर योग्य आहे नसेल तर स्वतःचा मेल कसा तयार करायचा त्याची पोस्ट मी लवकरच आपल्या ग्रुप वरती टाकेल तर चला सुरुवात करूया

१) मित्रानो सर्वप्रथम तुम्हाला स्वतःचे अँप तयार करण्यासाठी एक वेबसाईट वर जावे लागेल खालील लिंक वरती जाऊन तुम्ही त्या साईट वर दाखल व्हाल खालील लिंक वर क्लीक करा

Click Now


२) साईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर असा काही इंटरफेस दिसेल त्या मध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यात क्रिएट अँप म्हणून पर्यायावर क्लिक करा .


३) क्लीक केल्यानंतर तुमच्या पुढे दोन पर्याय दिसतील त्यातील CREATE app for earn  .वर क्लीक करा त्या नंतर तुमच्या समोर असा एंटर फेस ओपन होईल



४) या मध्ये तुमच्या आवडी नुसार अँप निवडा जसे कि WEBSITE या साठी तुमच्या कडे एक ब्लॉग किंवा वेबसाईट असणे गरजेचे आहे ,जर नसेल तर तुम्ही कोणत्याही वेबसाईट चे URL. घेऊन अँप तयार करू शकता



५) वेबसाईट वर क्लीक केल्या नंतर तुमच्या पुढे वेबसाईट चे URL टाकायला विचारले जाईल या ठिकाणी तुमच्या ब्लॉग चे URL टाकून SAVE करा


या मध्ये तुम्ही Add features चे पर्याय ऍड करू शकता ,SAVE केल्या नंतर तुम्हाला विचारले जाईल कि तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट कश्याची आहे तुम्हाला खालील प्रमाणे पर्याय दिसतील

  Wordpress blog
 Blogger blog
 Tumblr blog
 Pinterest feed
 Direct RSS link 

यातून तुमचा ब्लॉग कोणता आहे ते निवड जसे कि Blogger Blog



६) या नंतर तुमच्या आवडी नुसार रंग आणि Customize app layout निवडा आणि  Action bar: मध्ये Yes निवडून Next वर क्लीक करा ,


७) आता इथे तुम्ही तुमच्या अँप ला काय नाव देणार आहे ते नाव टाका लक्ष्यात ठेवा कि नाव सोपे आणि चोंदे टाका , जसे कि तुम्हाला दिसत आहे , आणि preview वरती क्लीक करून तपासून घ्या कि तुमचे अँप कसे दिसत आहे , त्या नंतर नेक्स्ट वर क्लीक करा ,



८) या नंतर तुम्ही तुमच्या अँप साठी आयकॉन निवडा गरज वाटल्यास एक नवीन आयकॉन तयार करून घ्या आणि कस्टम आयकॉन वरती क्लीक करून तयार केलेले आयकॉन निवडा आणि नेक्स्ट करा


९) या नंतर क्रिएट वरती क्लीक करा ,आता तुम्हाला तुमच्या मेल ने लॉगिन करायचा पर्याय येईल , तुमचा मेल आणि पासवर्ड टाकून पुढे जा आणि डॅशबोर्ड वरती जाऊन तुमचे अँप डाउनलोड करा किंवा आपल्या मित्र परिवाराला सेंड करा . झाले तुमचे अँड्रॉइड अँप तयार ते हि अगदी मोफत .

तर मित्रानो किती साध्य आणि सोप्या पद्धतीने आपण एक स्वतःचे अँप तयार केले आहे ना सोपे मित्रानो  कसा वाटलं तुम्हाला आजचा हा लेख जर आवडला असेल किंवा नवीन काही शिकला असाल तर कंमेंट नक्की करा आणि पोस्ट शेअर नक्की करा

मित्रानो या अँप वरून तुम्ही खूप सारे पैसे कमाऊ शकता , तुम्हाला देखी हे जाणून घ्यायचे असेल तर कंमेंट मध्ये नक्की लिहा मी लवकरच त्या वर देखी एक पोस्ट लवकरच टाकेल ,

Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने