२ मिनटात फ्री Proportional लोगो तयार करा,100% Free

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे मराठी टेक तंत्र या ब्लॉग वरती जसे कि तुम्हाला माहिती आहे आपण या ब्लॉग वरती नवनवीन गोष्टी शिकत असतो जसे कि फ्री वेबसाईट कशी बनवावी , फ्री ब्लॉग कसा तयार करावा , असे अनेक विषय आपण या ब्लॉग वरती शिकत असतो आज देखील आपण असाच एक विषय घेणार आहे जसे कि पोस्ट चे शीर्षक तुम्ही वाचले असाल २ मिनिटात प्रोफेशनल  लोगो
 तयार करा अगदी मोफत ,


How to Create Free Logo in 5 minute | Free Online Logo Design ...
                                                       Image Source (via-google)


मित्रानो या साठी तुम्हाला हि पोस्ट पूर्ण व्यवस्तीत वाचावी लागेल तरच तुम्ही एक प्रोफेशनल लोगो तयार करू शकता ,तर चला जास्त वेळ ना घालवता सुरुवात करूया आजच्या पोस्ट ला ,

१)मित्रानो तुम्हला या साठी एका वेबसाईट वर जावे लागेल खालील लिंक वर क्लीक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वर जाऊ शकता ,

Click Now

२) या नंतर मित्रानो तुमच्या पुढे वेबसाईट ओपन होईल साईट ओपन झाल्या नंतर तुम्हाला नवीन खाते खोलण्यासाठी विचारले जाईल , तिथे तुम्ही तुमचा मेल आय डी ने डायरेक्ट लॉगिन करू शकता किंवा थोडी माहिती भरून नवीन खाते खोलू शकता ,जसे कि फोटो मध्ये दिसत आहे ,



३) साईट ओपन झाल्यावर तुम्हाला साईट च्या उजव्या कोपऱ्यात वारीतील बाजूला Create Design हा पर्याय दिसेल तुम्हाला त्या वर क्लीक करायचे आहे क्लीक केल्या नंतर तुमच्या पुढे पुढील इंटरफेस दिसेल त्यातून तुम्हाला लोगो वरती क्लीक करायचे आहे ,



लोगो वरती क्लीक केल्यानंतर तुम्हाला टेम्प्लेट ,अपलोड फोटो,एलिमेंट ,टेक्स्ट ,विडिओ,बॅकग्राऊंड ,असे पर्याय दिसतात त्या मधून तुम्हाला पहिले टेम्प्लेट घेऊन सुरुवात करायची आहे ,

४) टेम्प्लेट घेतल्या  नंतर तुम्ही टेक्स्ट , बॅकग्राऊंड , ईमागे घेऊन तुमच्या आवडता लोगो तयार करू शकता ,




लोगो तयार झाल्यावर उजव्या बाजूला उनलोड चा पर्याय  दिसेल तिथे क्लीक करून तुम्ही तुमचा लोगो डाउनलोड करू शकता ते पण अगदी मोफत .



जर तुम्हाला YOUTUBE साठी THUMBNAIL बनवायचे असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच आपण त्या वर देखी पोस्ट तयार करू ,

 तर मित्रानो आहे आहे ना सोपे फ्री  लोगो बनवणे , मित्रानो जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर शेअर करा आणि कंमेंट करायला विसरू नका ,

Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने