आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
www.mtechmarathi.in या साईट वर आपल्याला तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदाच्या 180 जागांसाठी भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई मध्ये कनिष्ठ कार्यकारी पदाच्या 180 जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्जाची मागणी केली जात आहे. इच्छुक आणि पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी नियोजित वेळेच्या आत आपला अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- एकूण जागांसाठी भरती :-180
- पदानुसार जागा :-
- कनिष्ठ कार्यकारी ( सिव्हिल इंजिनिअरिंग ) 15
- कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ) 15
- कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक्स ) 150
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रतेच्या सखोल माहिती साठी कृपया सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
- अर्ज सुरवातीची तारीख :- उमेदवाराला दिनांक 3 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
- अर्जाची शेवटची तारीख :- उमेदवाराला दिनांक 3 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
वरील पदांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार AAI कडे राखीव आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक तपशीलासाठी खालील जाहिरात पूर्ण वाचावी.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback