तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदाच्या 4182 जागांसाठी भरती

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,

आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .


तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी पदाच्या 4182 जागांसाठी भरती



तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये वेगवेगळ्या प्रशिक्षणार्थी पदाच्या सुमारे 4182 जागा भरण्यासाठी पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी नियोजित वेळेअगोदर पाठवणे आवश्यक आहे.



भरावयाच्या एकूण जागा
 4182
विभागानुसार जागा खालील प्रमाणे
उत्तर विभाग
228
मुंबई विभाग
764
पश्चिम विभाग
1579
पूर्व विभाग
716
दक्षिण विभाग
674
मध्यवर्ती विभाग
221



  • पात्रता :- सदर भरावयाच्या जागांसाठी उमेदवार हा वाणिज्य, BA, BBA, संबंधित ट्रेड मधील ITI

PCM किंवा PCB सह BSC अभियांत्रिकीच्या संबंधित विषयात पदवीधारक असावा.

पदानुसार शैक्षणिक माहितीसाठी कृपया खाली जोडलेली जाहिरात पाहावी

  • अर्जाची शेवटची दिनांक :- उमेदवार 17 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज नियोजित पत्यावर पोहचतील अश्या हिशोबाने ऑनलाईन अर्जाच्या प्रिंट पाठवाव्या.


वरील जागा या ठराविक असून वरील जागांमध्ये बदल करण्याचे अधिकार हे ONGC ( Oil And Natural Gas Corporation Limited ) कडे राखीव आहेत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


















Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने