संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
get Yewale tea franchise?,Yewale tea good for health?, cheapest franchise to start?,franchise cost for Yewale tea in Mumbai?,The 39 Best Franchise Opportunities,we make tea?,What is the franchise cost for Yewale Tea
एक चहावाला महिन्याचे कमावतो 12 लाख रुपये - महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा चहा वाला
मित्रानो आतापर्यंत आपण चहा वाल्यांच्या अनेख चर्चा ऐकल्या असतील ज्यांनी आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. असाच एक किस्सा महाराष्ट्रातील एका चहा विक्रेत्याचा आहे. कारण ही चहा विकणारी व्यक्ती एका चांगल्या व्यवसायिकांपेक्षा जास्त कमाई फक्त चहा विकून करतो. ही व्यक्ती कोणी साधी सुधी व्यक्ती नाही ही व्यक्ती आहे महाराष्ट्रातील पुणे येथील आणि ही व्यक्ती महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत चहावाला आहे. कारण या व्यक्तीचे मासिक उत्त्पन्न 12 लाख इतके आहे. आहे ना आश्चर्यचकित करणारी गोष्ट.
आपण बोलत आहोत महाराष्ट्रातील, पुणे येथील नवनाथ येवले यांच्या बद्दल. यांचा पुण्यात एक येवले चहा चा एक स्टॉल आहे. या मध्ये हे दिवसाला हजारो कप चहा विकतात. नवनाथ येवले यांचे म्हणणे आहे कि मला ही कल्पना 2011 साली आली होती. आणि त्यांनी ति आमलात आणली, परिणाम कि आज ते पूर्ण महाराष्ट्रभर येवले चहा ची शाखा आहेत. ते बोलतात कि मला हा येवले चहा पूर्ण देशभर पोहोचवायचा आहे. त्यांचे म्हणणे आहे कि पुण्यामध्ये सध्या 2-3 आउटलेट आहेत आणि दिवसभरात इथे 3000 ते 4000 पेक्ष्या जास्त चहा विकतात. यापासून त्यांना एका महिन्यात 10 ते 12 लाख रुपये नफा होतो. अभिमानाची गोष्ट अशी कि तब्बल 4 वर्ष चहावरती अभ्यास करून त्यांनी येवले चहा ची सुरुवात केली आणि आज त्यांच्या प्रत्येक स्टॉल वरती 10 ते 14 लोक काम करतात.
आज पूर्ण महाराष्ट्रभर येवले चहाचे नाव गाजतंय आणि त्याचबरोबर प्रत्येक स्टॉल वरती प्रत्येकी 10-12 कामगारांना रोजगार मिळत आहे या मुळे नवनाथ येवले यांचे कौतुक नकीच करायला हवे. एक साध्या चहाच्या व्यवसायाला त्यांनी एक वेगळी ओळख देऊन चहा एक ब्रँड बनवून टाकले. त्यांच्या या प्रेरणेला m टेक मराठीचा सलाम..
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback