व्हायरल ..! 1800 रुपयावरून वाद घालणाऱ्या महिलेचा video होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली दखल.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

Viral News Today ,Viral News Today ,Viral video Today ,Viral Rs,1800 News Today ,Rs-1800 video Today , viral video 2020 

 1800 रुपयावरून वाद घालणाऱ्या महिलेचा video होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली दखल.



नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या वेबसाईट वरती. मित्रानो या स्मार्ट फोन च्या दुनियेत एखादी बातमी किती झटपट व्हायरल होती याचा अंदाज लावणे तसें कठीण आहे. परंतु असाच एक प्रकार रविवारी घडला एका महिलेचा 1800 रुपया वरून वाद चालू आहे आणि काही मुले त्या महिलेचा हा video काढतांना आणि तिच्या सोबत वाद संवाद करताना दिसत आहे.


या video मध्ये काही तरुण मुलांबरोबर एक घरकाम करणारी महिला वाद घालताना दिसत आहे. 500 रुपयाचा 3 आणि 3 रुपये 1800 होता नाही असा आवाज वारंवार या video मधून येताना दिसत आहे. काही लोकांनी या video ला एक मनोरंजनाचा video म्हणून तुफान शेअर केल्याचे दिसत आहे. परंतु या viral व्हिडिओची दखल सरळ महिला बालकल्याण आयोगाने घेतली आहे. बालआयोगाने असे म्हंटले आहे की सदर महिला ही एक कामगार आहे. मोलमजुरी करून आपले पोट चालवणाऱ्या या महिलेचा आपण सर्वांनी आदर करायला पाहिजे.


ही घटना आमच्यासाठी एक आव्हान आहे. आर्थिक विकास महामंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या साक्षरतेच्या कामावर हा एक प्रकारचा प्रश्न आहे. सदर video रविवारी मोठ्या प्रमाणात viral केला गेल्याचे चित्र दिसत आहे. सोबतच एका व्यक्तीने या संधर्बाहत एक video बनून त्यांनी सरळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.


या video मध्ये या व्यक्तीने अनेक प्रकारचे आरोप करून मुख्यामंत्री आपण राजीनामा द्यावा असे मत व्यक्त केले आहे.
मोदींनी नोटबंदी केल्यामुळे गरीब व अडाणी लोकांची फसवणूक होत आहे. आणि त्यांनी आता एक 1800 रुपयाची वेगळी नोट काढावी अशी हास्यस्पद मागणी देखील या व्यक्तीने video मध्ये केली आहे.



आपण खालील दोन्ही video पाहू शकता.
पहा video... 


 

official​ Website www.mtechmarathi.in


 


official​ Website www.mtechmarathi.in




आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने