संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट, youtube videos,funny video,funniest youtube videos,viral video,video clip,online video,video marketing,funny video clips 2020,ganpati bappa viral video 2020,viral news today
श्री गणेशाची आरती ऐकून टाळ्या वाजून लागली मांजर... ! video होतोय व्हायरल.आपणही पहा.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या ब्लॉग वरती. मित्रानो मनुष्यापेक्षा प्राण्यांना अधिक ज्ञान असते हे तर आपण लहान पानापासून ऐकत आलो आहे. आणि काही प्रमाणात आपण ते अनुभवले देखील असेल. काही कुत्री, मांजर यांनां आपण काहीतरी अचंबित करणाऱ्या गोष्टी करताना नक्कीच पहिले असेल. प्रत्येक्षात असो वा टेलिव्हिजन वरती पण आपल्याला हा अनुभव नक्की आला असेल.
असाच काही एक विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मांजराच्या भक्ती चा हा viral video विडिओ लाखो लोकांनी पहिला आणि हजारो लोकांनी शेअर देखील केला आहे. ज्या मध्ये हे मांजर श्री गणेशाच्या आर्ती वरती टाळी वाजवताना दिसत आहे. Social media वरती हा video खूप गतीने viral होत आहे. या video ला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले ते एका IAS अधिकारी असून अवनीश शरण( IAS Officer - Avnish Sharan )असे त्यांचे नाव आहे.
खाली असलेल्या video मध्ये आपण पाहू शकता कि एका मांजर श्री गणेशाच्या आर्तीवर टाळ्या वाजवत आहे. आपल्या मागे ऐकू येत असणाऱ्या गणेशाच्या आर्तीवरती अगदी ठेक्यात हे मांजर टाळ्या वाजवत आहे. आपण
viral video मध्ये पाहू शकता कि मांजरीच्या मागे खूप सारे लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत. पाहणाऱ्याला असे वाटेल कि हे मांजर जणू त्यांची नक्कलच करत आहे. काही लोकांनी या गोष्टीवर viral video वर आक्षेप देखील घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे कि या viral video ला एडिट करून नंतर श्री गणेशाची आरती जोडली आहे. परंतु हा
viral video एका IAS अधिकाऱ्याने upload केला आहे त्यामुळे या viral video वरती शंका करणे कितपत योग्य राहील हा विचार महत्वाचा आहे.
IAS Officer - अवनीश शरण यांनी हा video दिनांक 30 ऑगस्ट 2020 ला आपल्या ट्वीटर account वरती शेअर केला होता. जो video आतापर्यंत लाखो लोकांनी पहिला आहे. त्याच बरोबर हजारो लाखो like आणि शेअर देखील केला आहे. असो ना असो पण परमेश्वराच्या अस्तित्वाचा काहीसा देखावा या viral video च्या माध्यमातून होत असल्याची चर्चा देखील
social site's वर होताना दिसत आहेत.
आपले या बद्दल काय मत आहे. ते खालील कंमेंट बॉक्स मध्ये मांडा.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback