संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
Latest Updates & News,Google Trends,News - Breaking News, Latest News,Breaking News, National News, World News .breaking news?,Indian news on Google homepage?,top stories on Google?,get the news update?,Marathi News / Top Stories - मुख्य बातम्या,Marathi News, Latest Marathi News -2020
संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर काही कमी होण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी आला होता. संगमनेर तालुक्यासाठी ही काहीशी आनंदाची बातमी होती. परंतु रात्र ओलांडताच दुसऱ्या दिवशी तब्बल 38 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली असल्याचे समोर आले आहे. त्याच बरोबर अकोले तालुक्यात देखील कोरोनाचा प्राधुरभाव वाढताना दिसत आहे.
निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर ) प्रकरणाची सुनावणी होणार 16 सप्टेंबर ला.
बाळाच्या जन्मा संधर्भात वादग्रस्त बोलण्याच्या कारणावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर खटला दाखल केला गेला होता. आता या प्रकरणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हस्तक्षेप आल्यामुळे आता या खटल्याची सुनावणी 16 सप्टेंबर रोज होणार असल्याचे समोर येत आहे.
..
वीज धारकांना वाढीव बिलामधील 100 युनिट माफी करावी. ऊर्जा मंत्र्यांची प्रस्तावासाठी सूचना !
गेल्या काही महिन्यांपासून वीज धारकांना दुपटीने बिल येत असल्याच्या बातम्या विविध ठिकाणातून ऐकू येत होत्या. त्यामुळे विजधारक काहीसे त्रस्त झाले होते. अश्यातच वाढीव बिलातील 100 युनिट हे महावितरण यांच्यावरती टाकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असे दिसत आहे...
Lockdown मध्ये नौकरी गेलेल्यांसाठी खुश खबर, ! मिळणार तीन महिन्याचे निम्मे वेतन !
Lockdown चालू झाल्यापासून जवळपास 40 लाख लोकांना आपल्या naukruपासून हात धुवायला लागले आहे. अश्यातच केंद्र सरकारने या 40 लाख लोकांसाठी एक खुशखबर दिली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. ज्या लोकांची कोरोना काळात नौकरी गेली अश्या व्यक्तींना त्यांच्या पगाराच्या 50% रक्क्म ही Unemployment बेनिफिट स्वरूपात दिली जाणार आहे..
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback