संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
Time capsule In marathi ,What is put in a time capsule?In marathi ,What is the oldest time capsule?,How long do time capsules last?,How deep should a time capsule be buried?In marathi ,List of time capsules,Time capsules: What they contain, how they are installed,What is a 'Time Capsule' and why it will be placed 2000 ft,Why people make time capsule In marathi
,[[What to put in a time capsule 2020?,What to use for a time capsule container?,
What is the oldest time capsule?In marathi]]indian History , planet,old history,ram mandir,-2020
[[Time capsule In marathi]]नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे mtechmarathi.in या साईट वरती. मित्रानो आपण भरपूर ठिकाणी time कॅप्सूल बद्दल ऐकले किंवा वाचले असेल परंतु बहुतेक लोकांना हे time कॅप्सूल काय आहे हे माहिती नाही. परंतु मी टेक मराठी आपल्याला या गोष्टीबद्दल सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया या time कॅप्सूल बद्दल.
मित्रानो जसे कि तुम्हाला माहिती आहे. कि राम मंदिराचा प्रकार किती प्रमाणात गाजला. बाबरी मज्जीद प्रकरणात अनेक खटले देखील चालवले जात असून हे खटले अजूनही चालूच आहे. परंतु शेवटी राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला आणि अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. आणि जगभरातून या गोष्टीचा आनंद देखील आपण पहिला.
काय आहे हे time कॅप्सूल -Time capsule In marathi
अश्यातच एक नवीन गोष्टी आपल्या कानावर पडू लागली आणि ती गोष्टी होती time कॅप्सूल. मित्रानो वाचताना किंवा ऐकताना आपल्याला हे काहीतरी खाण्याची गोष्ट किंवा घड्याळ सारखे काही असेल असे वाटते. परंतु मित्रानो घड्याळ या शब्दाशी जुळता मिळता असा काही हा time कॅप्सूल.
Time कॅप्सूल एक खजान्यासारखी पेटी असते. ज्यामध्ये सध्याच्या युगातील अनेक गोष्टी ची माहिती संग्रहित केलेली असते. जसे कि आजच्या योगातील लोक, त्या लोकांचे राहणीमान, त्यांची जीवन शैली, त्यांचे खानपान, आदी गोष्टी या मध्ये समाविष्ट असतात. राम मंदिराच्या पायाची कितीतरी खोल हे time कॅप्सूल गाडले गेले आहे.
काय असतो याचा उद्देश -Time capsule In marathi
आजच्या योगातील किंवा आपल्या अगोदर च्या पुर्थ्वीवर घडलेल्या गोष्टींचा एक संग्रह करून तो एका विशिष्ट पेटीमध्ये ठेवला जातो. आपल्या नंतर या पृथ्वीवर येणारी प्रजाती. किंवा आपल्या नंतर जन्माला येणाऱ्या प्राणी जीवनाला आपल्या सध्याच्या जीवनाबद्दल माहिती मिळावी. जसे कि माणसाला 2 पाय, 2 हात एक नाक, इतर गोष्टी किंवा अवयव होते. त्याच बरोबर या पृथ्वीवर राहणाऱ्या मानवाने किती प्रगती केली होती याचा अंदाज आपल्या नंतर येणाऱ्या प्रजातीला माहिती होणे हा उद्देश्य असतो, याच बरोबर या नंतर येणाऱ्या पिढीने कोणत्याही गोष्टीवरती आपला अधिकार प्रस्तापित करू नये. किंवा हे राम मंदिर नाही तर आणखी काही होते असे वाद टाळले जावे या साठी या time कॅप्सूल चा अविष्कार केला गेला आहे.
जर भविष्यात या पृथ्वी वरती काही भौगोलिक हाल चाली होऊन या पुर्थ्वीवर परग्रहवासी आलेच तर त्यांना आपल्या मानव जीवनाबद्दल माहिती झाले पाहिजे हा देखील उद्देश या प्रणालीत शामिल आहे. आपल्या बदल या भूमंडळात जीवित असणाऱ्या प्रजातींना पृथ्वी ग्रहांची जीवनशैली माहिती व्हावी हा उद्देश आहे.
मा. इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान काळात त्यांनी हा प्रयोग दिल्लीमध्ये उभ्या असणाऱ्या लाल किल्ल्यासाठी केला आहे. त्यानंतर मा, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात म्हणजेच 2020 मध्ये याचा वापर हा राम मंदिरासाठी केला गेला आहे.राम मंदिराच्या पायाशी देखील असेच कितीतरी माहिती संग्रहित करून अनेक time कॅप्सूल काहीतरी फुट खोल गाडले गेले आहे.
तर मित्रानो आशा करतो तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडली असेल. ज्ञानाची गोष्ट आहे जास्तीत जास्त शेअर करा. या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback