आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
----------------------------------------------------------------------------------------------------------------
इंडियन रेल्वे दक्षिण -पूर्व मध्य विभागात विविध पदांसाठी 432 जागांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून. उमेदवारांनी नियोजित वेळेअगोदर आपले अर्ज जमा करणे अनिवार्य आहे.
भरावयाच्या एकूण जागा :- 432
भरावयाची पदे |
एकूण जागा |
कोपा
|
90
|
स्टेनोग्राफर (english )
|
25
|
स्टेनोग्राफर (hindi)
|
25
|
फिटर
|
80
|
इलेक्टरशियन
|
50
|
वायरमन
|
50
|
इलेक्ट्रॉनिक / मॅकेनिक
|
06
|
R A.C
मेकॅनिक
|
06
|
वेल्डर
|
40
|
प्लम्बर
|
10
|
मेसन
|
10
|
पेंटर
|
05
|
कारपेंटर
|
10
|
मशिनिस्ट
|
05
|
टर्नल
|
10
|
शीट मेटल वर्कर
|
10
|
Total
|
432
|
शैक्षणिक पात्रता :- वरील पदासाठी उमेदवार हा 50% सह दहावी उत्तीर्ण असावा सोबतच उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेकडून संबंधित क्षेत्रातील ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा :- उमेदवार हा 01-07-2020 ला 15 वर्ष्यापेक्षा कमी आणि 24 वर्ष्यापेक्षा जास्त वयाचा नसावा. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी 5 वर्ष्याची आणि भूतपूर्व सैनिक उमेदवारांसाठी 10 वर्ष्याची शिथिलता देण्यात आली आहे.
अर्जाची शेवटची दिनांक :- उमेदवार आपले ऑनलाईन पद्धतीचे अर्ज दिनांक 30 ऑगस्ट 2020 पर्यंत पाठवू शकतात.
टीप :- सदर पद भरती मधील पदांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार हे इंडियन रेल्वे ने आपल्याकडे राखीव ठेवले आहे.
यासंदर्भातील अधिकच्या माहिती साठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback