सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 1522 जागांसाठी भरती. आजच करा अर्ज.

 आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,


आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
----------------------------------------------------------------------------------------------------------------
सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 1522 जागांसाठी भरती. आजच करा अर्ज.



भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 1522 जागांसाठी ऑनलाईन मार्गाने अर्ज मागवले जातं आहेत. इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी नियोजित वेळे अगोदर आपले अर्ज जमा करणे अनिवार्य आहे.


  • एकूण भरावयाच्या जागा :- 1522


  • भरावयाची पदे :-


भरावयाची पदे

UR

EWS

OBC

SC

ST

TOTAL

चालक (फक्त पुरुष उमेदवार)

148

36

114

245

31

574

लॅबोरेटरी असिस्टंट

05

0

11

05

0

21

वेटेरिनरी

67

15

42

19

18

161

आया (फक्त महिला उमेदवार)

02

0

02

01

0

05

सुतार

01

0

0

0

02

03

प्लंबर

0

0

01

0

0

01

पेंटर

05

01

02

02

02

12

टेलर

11

02

o

02

05

20

कोब्ब्लर

16

02

02

0

0

20

गार्डनर

08

0

01

0

0

09

कुक (पुरुष)

123

23

40

25

21

232

कुक (महिला)

12

02

06

04

02

26

वॉशेर्मन (पुरुष)

27

07

24

08

26

92

वॉशेर्मन (महिला)

14

01

07

03

03

28

बार्बर (पुरुष)

28

05

08

08

26

75

बार्बर (महिला)

03

0

05

04

0

12

सफाईवाला (पुरुष)

35

08

31

09

06

89

सफाईवाला (महिला)

12

01

10

04

01

28

वॉटर कॅर्रीयर (पुरुष)

44

10

27

14

06

101

वॉटर कॅर्रीयर (महिला)

05

01

03

02

01

12

वेटर (पुरुष)

0

0

0

0

1

01


वरिल जागांपैकी 10% जागा ह्या भूतपूर्व सैनिकांसाठी राखीव आहेत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

  • वयोमर्यादा :- उमेदवारांनी वयोमर्यादेच्या अधिक माहिती साठी खाली जोडलेली मूळ जाहिरात पाहावी


  • पात्रता :- शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली जाहिरात पाहावी, अथवा अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.


  • शुल्क :- सर्वसामान्य वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क असून अनुसूचित जाती आणि  अनुसूचित जमाती व इतर आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.


  • अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवारांनी आपले अर्ज 26 ऑगस्ट 2020 च्या अगोदर पाठवणे अनिवार्य राहील , परंतु आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश , मिझोराम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा अश्या रिमोट विभागातील उमेदवार जाहिरात सुटल्यापासून 37 दिवसाच्या आतमध्ये आपले अर्ज दाखल करू शकतात.















Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने