संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या वेबसाईट वर आमंत्रित करतो, कारण इथे आपणाला आपल्या अभ्यासात भर टाकण्यासाठी प्रश्नसंच, चालू घडामोडी, नौकरी जाहिराती अशी अनेक माहिती पुरवत असतो. आपण पण आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील शामिल करा.
इंडियन रेल्वे च्या उत्तर -पूर्व विभागामध्ये तब्बल 4499 जागांसाठी उमेदवारांकडून online पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांनी नियोजित वेळेअगोदर आपले अर्ज जमा करणे अनिवार्य आहे.
भरावयाच्या जागा :- 4499
भरवायची पदे :- पद आणि पदसंख्या च्या माहिती साठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
पात्रता :- सदर पदभरती साठी उमेदवार हा दहावी परीक्षा 50 %मार्क घेऊन उत्तीर्ण असावा. सोबतच उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित अभ्यासातून ITI उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- सदर जागांसाठी उमेदवार हा वय वर्ष 15 पेक्ष्या कमी नसावा. व वय वर्ष 24 पेक्ष्या अधिक नसावा. त्याच बरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील उमेदवाराचे वय वर्ष 29 पेक्ष्या अधिक नसावे. आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्ष 27 पेक्ष्या अधिक नसावे.
शुल्क :- सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु 100 इतके शुल्क असून. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही.
अर्ज करण्याची दिनांक :- उमेदवार आपले अर्ज दिनांक 16 ऑगस्ट 2020 पासून जमा करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- उमेदवार आपले अर्ज दिनांक 15 सप्टेंबर 2020 पर्यंत जमा करू शकतात.
वरील पद भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिराती पाहावी.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback