संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या वेबसाईट वर आमंत्रित करतो, कारण इथे आपणाला आपल्या अभ्यासात भर टाकण्यासाठी प्रश्नसंच, चालू घडामोडी, नौकरी जाहिराती अशी अनेक माहिती पुरवत असतो. आपण पण आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील शामिल करा.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे mtechmarathi.in या साईट वरती. मित्रानो आपण सर्वच लोक आपल्या देशावर खूप प्रेम करत करतो. आपल्याला आपल्या देशाबद्दल काही वेगळेच प्रेम असते. आपल्या देशासाठी आपण नक्कीच काही तर वेगळा करण्याचा प्रयत्न करत असतो.
देश सेवा करण्याचे अनेक मार्ग आहे. आणि प्रत्येक जण आपले देश सेवेचे कार्य पूर्ण करत असतात. मग ते सीमेवरती उभे असणारे सैनिक, पावसात रस्त्यावर उभे असणार पोलीस, दवाखान्यात सेवा देणार डॉक्टर असो किंवा दिवस रात्र कष्ट करून देशाचे पोट भरणारे शेतकरी. देश सेवा करणे आपले परम कर्तव्य आहे.
आपल्या अभ्यासात आपल्या देशाबद्दल सर्व काही शिकतो. आणि आपल्याला शिकवले ही जाते पण अश्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात किंवा उशिरा माहिती होतात. त्याचेच उदाहरणं म्हणजे INDIA या शब्दाचा पूर्ण अर्थ. तर चला आज जाणून घेऊ INDIA या शब्दाचा पूर्ण अर्थ. त्याच बरोबर आणखी काही शब्दांचा आपण रोजच्या जीवनात वापर करत असतो.
भारताचे नाव हे सिंधू शब्दापासून तयार झाले आहे. जो संस्कृत सिंधू मधून घेतला गेला आहे.सिंधू हे एका नदीचे नाव देखील आहे आणि ग्रीक लोक या नदीच्या कडेला राहणाऱ्या लोकांना इंडोई या नावाने ओळखत होते कालांतराने इंडोई या शब्दाचा INDIA या शब्दात बदल झाला.
मित्रानो जसे कि आपल्यांना माहिती आहे कि भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, स्वातंत्र्यापूर्वी अनेक लोकांनी आपल्या देशावर राज्य केल्याचा अभ्यास आपण शाळेत असतात शिकलो. त्याचबरोबर INDIA ला अगोदर हिंदुस्थान, भारत, असे देखील बोलले जात होते आणि आज देखील बोलले जाते. पण मित्रानो तुम्ही ही post वाचताय म्हणजे तुम्हाला नक्कीच INDIA चा फुल फॉर्म जाणून घ्यायचा आहे, तर चला जाणून घेऊ INDIA चा full form.
खालील प्रमाणे आहे INDIA चा फुल फॉर्म
I - INDEPENDENT
N - NATIONAL
D - DEMOCRATIC
I - INTELLIGENT
A - AREA
काही ठिकाणी INDIA चा खाली प्रमाणे फुल FORM पाहावयास मिळतो.
I - INDEPENDENT
N - NATION
D - DECLARED
I - IN
A - AUGUST
तर असा आहे india या शब्दाचा फुल फॉर्म. त्याचबरोबर मित्रानो भारताला इतिहासात अनेक नावाने ओळखले जात होते जसे कि
- जम्बुद्वीप - याचा अर्थ जम्बू वृक्षाची भूमी असा होतो.
- नाभीवर्शा - जैन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. नाभी हे एका राजाचे नाव होते.
- द्रविड - शास्त्रीय संस्कृत साहित्यामध्ये याचा उत्तर भारत म्हणून उल्लेख आहे.
- भारतम - याचा अर्थ समुद्राच्या वरती बर्फाच्या पर्वताच्या दक्षिणेस असणारा देश.
- हिंद -
- हिंदुस्तान -
- अल -हिंद -
- तियांझू -
- चोनचुक -
INDIA चा झेंडा कोणी तयार केला :-
आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो कि आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन ही पिंगली व्यंकय्या नावाच्या व्यक्तीने केली आहे. म्हणून या व्यक्तीला आपण नेहमीच लक्ष्यात ठेवले पाहिजे.
मित्रानो या post ला जास्तीतजास्त लोकांपर्यंत शेअर करा..
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback