संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
Recruitment for 213 posts in Border Security Force (BSF) 2020,BSF Recruitment 2020,Indian Army, Border Security Force Jobs - August 2020,BSF Group 'B' & 'C' Recruitment,bsf open rally bharti,bsf bharti 2020,Latest job
Search Results
Web results
भारत सरकारच्या अंतर्गत मोडणाऱ्या सीमा सुरक्षा दलामध्ये तब्बल 213 जागांसाठी उमेदवारांकडून ऑफ लाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्ट द्वारे नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे.
भरावयाच्या एकूण जागा :- 213
भरावयाची पदे :-
- निरीक्षक
- उपनिरीक्षक
- हेड कॉन्स्टेबल
- हवालदार
पात्रता :-
पदानुसार शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-
उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 20 ऑक्टोबर 2020 पर्यंत दिलेल्या पत्यावर पाठवावीत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :-
उप-महानिरीक्षक (कर्मचारी ), महासंचालक, BSF, ब्लॉक क्र. 4, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिन कोड -110003
सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback