वाचा आज दिवसासभरातील घडामोडी - TODAY top Headline -दिवसभरातील हेडलाईन

ताज्या बातम्या -२१-०८-२०२० ,दिवसभरातील घडामोडी ,latest news ,live news 2020,all hedline in marathi, TODAY top Headline, 

  • दिल्लीमधील कोरोना संक्रमणाचा दर आज दिनांक -21/08/2020 रोजी 7.04% आणि बरा होणाऱ्यांचा दर 90.1 %
  • दिल्लीमध्ये हॉटेल उघडण्यास परवानगी, कंटेनमेंट झोन मात्र जैसे थे,
  • नाल्याच्या पुरात गोविंदा वारलू नावाची व्यक्ती गेली वाहून -भंडारा जिल्ह्यातील घटना
  • नित्यानंद ने उघडली बँक, उद्या करणार चलन लॉन्च -बलात्कार प्रकरणातील आहे दोषी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झाला एक वैशिट्ये पूर्ण एअर इंडिया one विमान.
  • सुरेश रैनाची बोली - अंबाती रायडू असता तर टीम इंडीआयने वर्डकप जिंकला असता.
  • महाराष्ट्र राज्य सरकारने केला प्रस्ताव - वीज बिलात मिळणार सूट.
  • खेलरत्न पुरस्कारावर शिक्कामोर्तब - टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा सहित आणखी 5 नावे शामिल.
  • प्रांताधिकारी आणि लिपिक यांना सव्वा लाखाची लाच घेताना पकडले ACB ने केली कारवाई -जळगाव मधील घटना.
  • बाजार समिती नाशिक येथील व्यवहार पूर्णतः बंद, कर्मचाऱ्यांनी केला केंद्र सरकारचा निषेध.
  • देशभरातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74% सोबतच गेल्या 24 तासामध्ये रुग्णांची झाली विक्रमी वाढ़.
  • ओडिसा मध्ये रुग्णांचा विक्रमी आकडा नव्याने झाली 2698 रुग्णांची वाढ़.
  • येत्या 24 तासामध्ये रत्नागिरी, ठाणे मुंबई, पालघर याठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पावसाची शक्यता.
  • जैन मंदिरे 22आणि 23 तारखेला राहणार खुली - सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी.
  • संपूर्ण देशाला काळिमा फासणारी घटना 16 वर्षीय मुलीवर केला 30 जणांनी अत्याचार.
  • कळवा पोलीस ठाणे -(ठाणे ) येथे कार्यरत असणारे पोलीस नाईक मा. श्रीकांत वाघ यांचे कोरोनामुळे निधन.
  • उदय शंकर बॅनर्जी ACP मध्य विभाग कोलकाता यांचे कोरोनामुळे निधन.
  • आज जाहीर होऊ शकते कोरोना काळातील निवडणुकीची नियमावली.


  • सुशांत सिंग याचा लॅपटॉप, मोबाईल, डायरी CBI च्या हातात, CBI तपासाला वेग
  • देशभरात 24:तासात  रुग्णाची संख्या 68, 898 वर. 

Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने