संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO मध्ये वैज्ञानिक पदाच्या 185 जागांसाठी भरती

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,

आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO  मध्ये वैज्ञानिक पदाच्या 185 जागांसाठी भरती



संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO मध्ये तब्बल 185 जागांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे. या मध्ये वैज्ञानिक B  पदाच्या जागा भरल्या जाणार असून पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी नियोजित वेळेअगोदर आपले अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

  • भरावयाची एकूण पदे :- 185

  • भरावयाची पदे :-

1.       इलेक्ट्रॉनिक comm. इंजिनीअर

37

2.       मॅकेनिकल इंजिनिअर

35

3.       कॉम्पुटर सायन्स

31

4.       इलेक्ट्रिकल इंजिनिअर

12

5.       मटेरियल सायन्स

10

6.       फिजिक्स

08

7.       केमिस्टरी

07

8.       केमिकल इंजिनिअर

06

9.       आरोनटिकल

04

10.   मॅथेमिटिक्स

04

11.   सिव्हिल इंजिनिअर

03

12.   सायकॉलॉजि

10


  • पात्रता :- संबंधित पदाच्या पात्रतेच्या माहिती साठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.

  • शुल्क :- सामान्य (Gen), EWS, आणि OBC वर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क

  • अर्जाची शेवटची तारीख :- उमेदवाराने आपलें ऑनलाईन पद्धतीचे अर्ज दिनांक 17 ऑगस्ट 2020 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.




Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने