आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
पिंपरी चिंचवड -पुणे येथे आरोग्य विभागात विविध पदांच्या तब्बल 260 जागांसाठी पदानुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्रता पूर्ण असणाऱ्या उमदेवरानी खालील नमुन्यातील अर्ज नियोजित वेळेत पाठवावे ही विनंती.
वरील माहिती पूर्ण नसून कृपया पूर्ण माहितीसाठी खाली जोडलेली जाहिरात पूर्ण वाचावी.

पिंपरी चिंचवड (पुणे )येथे आरोग्य विभागात एकूण 260 जागांसाठी भरती
पिंपरी चिंचवड -पुणे येथे आरोग्य विभागात विविध पदांच्या तब्बल 260 जागांसाठी पदानुसार पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्रता पूर्ण असणाऱ्या उमदेवरानी खालील नमुन्यातील अर्ज नियोजित वेळेत पाठवावे ही विनंती.
- भरावयाच्या एकूण जागा :- 260
- भरावयाची पदे :-
- इंटेन्सिव्हिस्ट 24
- वैद्यकीय अधिकारी (ICU) 96
- कनिष्ट निवासी दंतरोग 12
- GNM स्टाफ नर्स 128
वरील पदे ही पूर्णपणे कोविड -19 च्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारास कोणत्याही नेमणुकीचा कायमस्वरूपी हक्क राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
- पात्रता :- शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खालील जाहिरात पाहावी.
- मुलाखती दिनांक :- उमेदवाराने दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजी ठीक 10::00 AM वाजता मुलाखती साठी उपस्तिथ राहावे.
- मुलाखतीचा पत्ता :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कार्यालयाशेजारील हॉल
वरील माहिती पूर्ण नसून कृपया पूर्ण माहितीसाठी खाली जोडलेली जाहिरात पूर्ण वाचावी.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback