आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
IBPS मार्फत संयुक्तरित्या ऑफिसर पदाच्या 1167 जागासाठी भरती
IBPS मार्फत जाहीर केलेल्या जाहिराती नुसार संयुक्तरित्या विविध बँकांमध्ये ऑफिसर पदाच्या तब्बल 1167 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्जाची मागणी केली जातं आहे. इच्छुक वा पात्रता पूर्ण उमेदवारांनी नियोजित वेळेत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करावे असे आवाहन IBPS द्वारे केले जातं आहे.
- एकूण भरावयाच्या जागा :- 1167
- भरावयाची पदे :-
- प्रोफेशनल ऑफिसर पद
या बँक मध्ये भरल्या जाणार जागा :-
IBPS मार्फत खालील बँकांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ महाराष्ट्र
- पात्रता :- वरील पदांसाठी उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केलेली असावी.
- वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय हे कमीतकमी 20 असावे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असावे.
तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना 5 वर्ष्याची शिथिलता देण्यात आली आहे.
- शुल्क :- सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क निश्चित केले आहे.
SC,/ST/OBC वर्गातील उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क निश्चित केले आहे.
- अर्ज करण्याची पद्धती :- उमेदवाराने आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
- अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवाराने आपले ऑनलाईन पद्धतीचे अर्ज हे दिनांक 26 ऑगस्ट 2020 पर्यंत भरणे आवश्यक आहे.
लक्ष्यात घ्या वरील जागा ह्या IBPS मार्फत भरल्या जाणार असून या जागांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा IBPS ने आपल्याकडे राखीव ठेवले आहेत.
या संधर्भात उमेदवारांनी खाली जोडलेली जाहिरात पूर्ण आणि व्यवस्थित वाचावी.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback