संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
11 वर्ष्याचा मुलगा, अवघ्या 36 मिनिटात त्याने मारला 20 लाखाला डल्ला.
आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. हाताची कला दाखवत अनेक लोक गंडा घालताना देखील आपण पहिले असेल. चोरी करण्यासाठी लहान मुलांचा देखील वापर केला जातो. अशीच एक घटना समोर आली आहे. एक 11 वर्ष्याच्या मुलाने तब्बल 20 लाखालाच गंडा घातल्याची घटना हरियाणा मध्ये समोर आली आहे.
सविस्तर बातमी अशी की हरियाणामधील जींद जिल्ह्यातील पंजाब नॅशनल बँकेत ही घटना घडली आहे. बँकेत मास्क लावून आलेल्या एका 11 वर्षीय मुलाने या चोरीला अंजाम दिल्याचे समोर आले आहे. या मुलाने ही चोरी अवघ्या 36 सेकंदात केली आहे. या मुलाने या चोरी मध्ये तब्बल 20 लाखाला डल्ला घातला आहे. दुपारच्या वेळी रोखपाल स्वछतागृहात गेला होता.त्यावेळी त्याच्या विभागात कोणीही नाही याचा फायदा घेऊन हा 11 वर्ष्याचा मुलगा रोखपालाच्या विभागात जाऊन तेथे असलेले पैसे आपल्या सोबत आणलेल्या बॅगेत टाकून त्याने गुपचूप तेथून पळ काढला.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback