1500 वर्ष्यापुर्वीची कबर सापडली, कंबरेत जे दिसलें ते पाहून सर्वच झाले अचंबित.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

1500 वर्ष्यापुर्वीची कबर सापडली, कंबरेत जे दिसलें ते पाहून सर्वच झाले अचंबित.



जुन्या काळी राजे महाराजे अनेक गोष्टींचे शौकीन होते. हे तर आपल्याला माहितीच असेल. या राजे महाराजांचे शौक पाहून जग देखील हैराण होत असे. त्यांचे छन्द पूर्ण करण्यासाठी ते अमाप पैसा देखील खर्च करत होते. यामध्ये महागड्या गाड्या, महाल. त्याचबरोबर त्यांच्या सेवेसाठी अनेक महिला देखील असायच्या.





जर्मनी मध्ये Brucken - Hackpfpuffel येथे अश्याच एका राजाची कबर मिळाली आहे. पोल्ट्री फार्मसाठी खोदताना ही कबर सापडली असून ही कबर पाहणारे सर्वच अचंबित झाले आहे. कारण या कबरमध्ये असणाऱ्या एका राज्याच्या मृत शरीरासोबत सहा महिलांचे मृतदेह दिसून आले आहे. 1500 वर्ष्यापुर्वी या महिलांना या राजासोबत दफन केले गेले असावे असे बोलले जात आहे.



या राज्याच्या मृत देहासोबत सहा महिलांचे मृतदेह दिसून आले आहे. या त्या राज्याच्या खास सेविका असाव्यात असा अंदाज लावला जात आहे. यासोबतच तिथे घोडे, कुत्री यांसारख्या एकूण 11 प्राण्याचे अवशेष सापडले आहे.





या राजाची मुख्य कबर  फार सावधानतेने काढण्यात आली असून ही कबर इतिहासातील माहिती जाणून घेण्यासाठी महत्वाची आहे. यासाठी ही कबर प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आली आहे.


ही कबर खोदताना या कबर मध्ये एक काचेचे भांडे देखील मिळून आले आहे. या सोबतच या कबर मध्ये इतर काही मौल्यवान वस्तू देखील दिसून आल्या आहेत. जसे की हत्यारे, नाणी विशेष म्हणजे या मध्ये सापडलेल्या सर्व वस्तू अगदी जस्याच तश्या आहेत. यामुळे संशोधक देखील अचंबित झाले आहेत.  



आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने