संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
गुगलच्या काही ट्रिक्स आणि सिक्रेट ज्या तुम्हाला माहिती नाही.
जर आपल्याला काही शोधायचे असेल किंवा काही पाहायचे असेल तर आपण डायरेक्टली ते गूगल वरती जाऊन सर्च करतो. परंतु या व्यतिरिक्त गूगलच्या अशा भरपूर काही ट्रिक्स आहेत ज्या आपल्याला माहिती नाही. तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये गेम्स तर नक्कीच खेळत असाल त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करण्याची गरज पडते. परंतु गुगलच्या काही अशास्त्रीय आहेत ज्यामध्ये तुम्ही कुठलेही अप्लिकेशन डाऊनलोड न करता गेम खेळू शकता. फक्त जमत नाही तर अशा अनेक अनेक ट्रिक्स या गुगलमध्ये दडलेल्या आहेत. तर चला जाणून घेऊया काही अशा ट्रिक्स बद्दल.
या ट्रिक्स चा वापर करण्यासाठी तुम्हाला काही सेटिंग करण्याची गरज पडते. खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही सेटिंग करू शकतात. तर चला जाणून घेऊया.
गुगल ट्रिक्स ची सेटिंग कशी करावी?
या साठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम च्या सेटिंग मध्ये जायचे आहे. यानंतर सर्च बॉक्स मध्ये गूगल डॉट कॉम सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर गुगलचे एक पेज ओपन होईल. जेव्हा हे पेज ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला खाली सेटिंग मध्ये जायचे आहे. जे उजव्या कोपऱ्यात सर्वात शेवटी आहेत. त्यानंतर सर्च सेटिंग वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर नेवर शो इन्स्टंट रिझल्ट यावरती सिलेक्ट करायचे आहे. यानंतर पेजला खाली घेऊन सेव करा. यामुळे रिझल्ट सर्च न होता गुगल ट्रिक्स शो होता. जर आपल्याला एनेबल नाही केले तर गुगल सर्च मध्ये रिझल्ट दिसतील परंतु गुगल ट्रिक्स दिसणार नाहीत. म्हणून याला एनेबल करणं आवश्यक असते.
आता सेटिंग सेवन केल्यानंतर गुगल पेज वरती परत या. वरती सर्च बार मध्ये किंवा बॉक्समध्ये गुगल ट्रीक चे नाव टाका. नाव दिल्यानंतर आय एम फिलिंग लकी या पर्यायावर क्लिक करा.
गुगल ट्रिक्स चे नाव
- नंबर एक. play break out on google
ही एक गेम आहे जी तुम्ही कधीतरी लहानपणी खेळलेले असाल. या गेम ला तुम्ही प्ले करून खेळू शकता.
- नंबर Epic google
या ट्रिक मुळे गुगलची साईज हळूहळू वाढताना दिसते.
- नंबर 3. EL google
या ट्रीप मुळे तुम्हाला गुगल उलटे दिसायला सुरुवात होईल.
- नंबर 4 google guitar
जर तुम्ही गिटार वाजवू इच्छित असाल तर सर्च बॉक्समध्ये गुगल गिटार लिहा. आणि सर्च करा खाली एक इमेज ओपन होईल जे अगदी गिटार सारखे दिसते आता याचा तुम्ही वाजवण्यासाठी वापर देखील करू शकता.
- नंबर 5 google gravity
सर्च बॉक्स मध्ये गूगल ग्रॅव्हिटी टाकल्यानंतर गुगल पडताना दिसते.
- नंबर 6 google snake
गूगल स्नॅक्स टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक गेम ओपन होईल जी लहानपणी तुमच्या नोकिया मोबाईल मध्ये तुम्ही खेळले असाल. तुम्ही गेम इथे देखील खेळू शकता.
- नंबर 7 google in 1980
इथे तुम्हाला 1980 चे गुगल दिसेल जेव्हा गुगल ची सुरुवात झाली होती.
- नंबर 8 google underwater
सर्च बॉक्स मध्ये गुगल अंडरवॉटर टाकल्यानंतर तुम्ही गुगल ला पाण्यावरती तरंगताना पाहू शकता.
- नंबर 9 google sphere
यामध्ये तुम्हाला गुगलच्या चारी बाजूंनी गुगलचे असणारे ऑप्शन फिरताना दिसतात.
- नंबर दहा google packman
गुगल पॅडमॅन थ्री एक्स गेम असून जी तुम्ही ऑनलाईन या गुगल च्या सहाय्याने खेळू शकता.
तर ह्या होत्या काही गुगलच्या ट्रिक्स आणखी बरेच काही ट्रिक्स आहेत आपण शोधल्या नंतर त्या तुम्हाला गुगल वरती भेटून जातील. या ट्रिक्स चा वापर करून तुम्ही आपल्या मित्रपरिवाराला सरप्राईज करू शकता.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback