आपल्या स्वतःच्या जागेमध्ये मोबाईल टावर कसा उभा करावा?.

आपल्या स्वतःच्या जागेमध्ये मोबाईल टावर कसा उभा करावा?.


Jio mobile tower,Jio Network 2020 ,Airtel mobile tower 2020 ,Airtel Network ,Vodafone Network in 2020,Vodafone mobile network 2020




तुम्हालाही मोबाईल टावर लावायचा आहे का?. जर तुमच्या गावात सिग्नल कमी असतील किंवा कुठल्याही प्रकारचे सिग्नल तुमच्या गावांमध्ये मिळत नसतील आणि जर आपण कोणत्याही कंपनीचा टावर लावण्यास इच्छुक असाल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर मोबाईल टावर ची कंपनी आपल्या गावांमध्ये एक्स टीम पाठवते. जी तुमच्या जागेची पूर्ण तपासणी करते. जर तुमची जागा योग्य असेल तर ती टीम तेथील फ्रिक्वेन्सी चेक करेल आणि काही दिवसातच टॉवरचे काम चालू होईल. टावर लावणे अतिशय चांगले काम आहे कारण कुठलेही काम न करता तुम्हाला तुमच्या जागेचा मोबदला मिळत असतो. तर चला पाहूया मोबाईल टावर कसा लावायचा किंवा कसा अर्ज करायचा.


मोबाईल टावर कसा लावावा.


तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की मोबाईल टावर लावण्यासाठी तुम्हाला टेलिकॉम कंपनी जसे की जिओ एअरटेल आयडिया यांच्याशी संपर्क करण्याची गरज पडत नाही. यासाठी तुम्हाला मोबाईल टॉवर उभे करणारे स्थळ पार्टीच्या कंपनीशी संपर्क करावा लागतो. कोणत्याही जागी टावर लावण्यासाठी काही नियम निश्चित केलेल्या आहेत त्या नियमांचे पालन करूनच मोबाईल टावर लावला जातो.


.

काय आहे चा मोबाईल टावर लावण्यासाठी नियम.


तुम्हाला माहिती असेल प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी नियम निश्चित केलेले असतात, त्याचप्रमाणे टावर लावण्यासाठी देखील काही नियम आहेत तर चला टावर लावण्यासाठी त्यांनी या माणसे आणि अटींची आपण माहिती करून घेऊया.


  • जर आपण आपल्या घराच्या छतावर ती टॉवर उभा करू इच्छित असाल तर आपल्या छतावर  पाचशे स्क्वेअर फुट इतकी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.


  • जर मोबाईल टावर ला तुम्ही शहरांमध्ये एखाद्या प्लॉटमध्ये लावण्याचा विचार करत असाल तर त्या प्लॉटमध्ये 2000 स्क्वायर फीट जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.


  • जर तुम्ही कुठल्या गावांमध्ये टावर लावण्याचा विचार करत असाल तर गावामध्ये तुमच्या दोन हजार पाचशे स्क्वेअर फिट जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.


  • टावर लावण्यासाठी कंपनी आपल्या कडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाहीत उलट जेवढा काही खर्च यासाठी केला जातो तो पूर्ण खर्च टावर कंपनी पुरवत असते.


  • रुग्णालय किंवा रुग्णालयाच्या शंभर मीटरच्या अंतरावरती मोबाईल टावर लावता येत नाहीत.


  • या व्यतिरिक्त तुमच्या जागेच्या आसपास असणाऱ्या लोकांनी जर टावर उभारण्यावर ती काही आक्षेप घेतला तरीदेखील अशा ठिकाणी टॉवर उभा केला जाऊ शकत नाही.


मोबाईल टावर लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.


जेव्हा मोबाईल टावर कंपनी टावर लावतात त्यामुळे आपल्या जागेची पुर्ण पडताळणी ते करत असतात. या पडताळणीच्या वेळी आपल्याला काही महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे मागितले जातात आणि तुम्हाला देणे अनिवार्य आहे. तर चला जाणून घेऊ या की टॉवर उभा करण्यासाठी काय काय कागदपत्रांची आवश्यकता पडते.


  • सर्वप्रथम स्ट्रक्चरल सेफ्टी सर्टिफिकेट ची गरज आपल्याला पडते. हे सर्टिफिकेट टॉवर उभा करण्यासाठी वापरणारी जागा हि टावर उभा करण्यायोग्य आहे याचा पुरावा देत असते. या सर्टिफिकेटची गरज त्यावेळी पडते ज्यावेळी तुम्ही Tower आपल्या बिल्डींग वरती किंवा इमारती वरती उभा करणार असेल.


  • याव्यतिरिक्त तुम्हाला जागेचा एनओसी किंवा इमारतीच्या मालकाकडून एनओसी ची गरज पडते.


  • याच बरोबर तुम्हाला नगरपालिकेच्या एनओसी ची देखील गरज पडते.


  • टॉवर उभा करण्यासाठी एक एग्रीमेंट बनवले जाते. जे तुम्ही आणि कंपनीने साईन केलेले असते.


मोबाईल टावर लावण्यासाठी अर्ज कसा कराल.


वरील प्रमाणे तुम्हाला इतर समजले असेलच की मोबाईल टॉवर उभा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज पडते. असाच जाणून घेऊया मोबाईल टावर लावण्यासाठी अर्ज कशा प्रकारे करावा. तुम्हाला सांगू इच्छितो की मोबाईल टावर लावण्यासाठी भारतामध्ये भरपूर काही कंपन्या आहेत. 

यामध्ये बहुतेक अशा फेक असतात. यामुळे आपल्याला योग्य कंपनी ची निवड करणे गरजेचे आहे. इथे आम्ही आपणाला तीन अशा ओरिजनल कंपनीचे नावे देत आहोत. ज्या कंपन्यांनी भारतामध्ये सर्वात जास्त त्यावर उभे केली आहेत.


1-INDUS TOWER

https://www.industowers.com


2-BHARTI INFRATEL

https://www.bharti-infratel.com


3-ATC TOWER

https://www.atctower.in

इंडस टावर ही भारतातील सर्वात मोठी टावर उभी करणारी कंपनी आहे. ज्यांचे भारतामध्ये भरपूर ठिकाणी ऑफिस आहेत. याचे मुख्यालय गुडगाव येथे आहे. आपण या कंपनीद्वारे देखील टॉवर उभा करू शकता. त्याचबरोबर दुसरी कंपनी भारती इं रेटेल लिमिटेड ही आहे. या कंपनीची सुरुवात सुनील भारती मित्तल यांनी सन 1976 मध्ये केली होती. ही कंपनी आपल्या नावापेक्षा एअरटेल आणि बीटेल  या नावाने जास्त ओळखली जाते. आणि शेवटी तिसरी कंपनी आहे एटीसी टॉवर एटीसी चा पूर्ण अर्थ अमेरिकन टॉवर कॉरपोरेशन असा होतो ही पण एक मूळ कंपनी आहे. आपण या कंपनीकडून देखील टावर लावू शकता.


वरील दिलेल्या कंपन्यांशी आपण संपर्क करून टावर लावण्या संबंधी बातचीत करू शकतात.


अतिमहत्‍वाचे.

 

कोणतीही मोबाईल नेटवर्क कंपनी आपल्याला पोस्टाद्वारे कोणत्याही प्रकारचा फॉर्म अथवा पत्रव्यवहार करत नाही. कारण आतापर्यंत अशा भरपूर काही घटना समोर आल्या आहेत.की पोस्टाद्वारे लोकांना मोबाईल टॉवर उभा करण्यासंबंधी एक अर्ज पाठवला गेला आणि काही पैशांची मागणी केली गेली.

 

लोकांनी कुठलाही विचार न करता मागितलेली रक्कम सदर पत्त्यावर ती किंवा अकाउंट वरती ट्रान्सफर केली आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की कोणतीही टावर कंपनी आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा पत्रव्यवहार करत नाही.

 

त्यामुळे टॉवर उभा करण्यासाठी आपण जर अर्ज करत असाल तर तो विचारपूर्वक आणि खात्रीशीर आहे की नाही याचा पूर्ण पाठपुरावा करूनच पुढील पाऊल उचलावे.





आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 


आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 




Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने