संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.blogspot.com - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट.
भारतामधील ‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका”, १९ मृत्यूनंतर WHO चा इशारा.
कोणते आहेत हे जीवघेणे सिरप?
नेमकं काय घडलं होतं उझबेकिस्तानमध्ये?
डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मारियॉन बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये १९ मुलांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले होते .श्वसनाच्या आजारामुळे या मुलांचा मृत्यू झाला असे समजले असता मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्याअगोदर त्यांच्या पालकांकडून Dok-1 Max Syrup दिले असल्याचे समजले होते.
मृत मुलांना मृत्यूपूर्वी २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आल्याचे देखील समजले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला असल्याचे दिसून आले .उझबेकिस्तानने या घटनेची दखल आरोग्य मंत्रालयाने देखील घेतली होती.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback