भारतीय सैन्य दल ( INDIAN ARMY ) मध्ये पदभरती -2020

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,

आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
भारतीय सैन्य दल ( INDIAN ARMY ) मध्ये पदभरती -2020


इंडियन आर्मी ने जाहीर केलेल्या जाहिराती नुसार  जनरल ड्युटी पदाच्या काही जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी नियोजित वेळेच्या अगोदर हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे गरजेचे आहे.

भरावयाच्या जागा :- 19

भरावयाचे पद :-

  • Soldier General  Duty (Woman Military Police )

  • वयोमर्यादा :-
उमेदवाराचे वय किमान साडेसतरा वय वर्ष ते 21 पर्यंत असावे. उमेदवाराचा जन्म हा 1 ऑक्टोबर 1999 ते 1 एप्रिल 2003 या मधील असावा.

  • शैक्षणिक पात्रता :-
उमेदवार हा दहावी (ssc) /SSLC  किंवा एकूण 45% मार्क सह परीक्षा उत्तीर्ण असावा. त्याच बरोबर दहावीच्या प्रत्येक विषयात 33% मार्क असावे

  • शारीरिक पात्रता :-
उमेदवाराची उंची 152 सेंटीमीटर असावी. उमेदवाराचे वजन हे उंची आणि वय यांच्या प्रमाणानुसार असावे, सैन्य वैद्यकीय नियमानुसार छातीचा विस्तार हा 5cm होणे आवश्यक आहे.

  • शारीरिक चाचणी :-
  1. धावणे :- 1.6 किलोमीटर ची दौड 7 मिनिट 30 सेकंदामध्ये पूर्ण करणे गरजेचे आहे.
  2. लांब उडी :- 10 फूट लांब उडी
  3. उंच उडी :- 3 फूट उंच उडी

उमेदवाराची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कट ऑफ लिस्ट लागणार आहे. ज्यामध्ये कट ऑफ लिस्ट ही पहिले या नियमानुसार तयार होईल. दहावीत मिळालेले एकूण गुण आणि त्या नंतर सामान गुण असणारे जास्त उमेदवार असतील तर त्यामधून जास्त वय असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी.

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- उमेदवाराने 31 ऑगस्ट 2020 अगोदर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात व्यवस्तीत  वाचावी.


                                                                






Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने