सावधान ... ! आत्ताच डिलीट करा हे app नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे.
Google च्या play store वरती आपणाला अनेक app पाहायला मिळतात. आपण कोणताही विचार न करता अनेक app आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करतो आणि नकळत सर्व अधिकार त्या अँप ला देत असतो, अलीकडे मोबाईल अँप च्या साहाय्याने अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. Android मोबाईल वापरणाऱ्या सर्वाना काही अँप तातडीने डिलीट करण्याचे सांगितले जात आहे. कारण ही अँप आपल्या बँक खात्यातून हळूहळू पैसे काढत आहेत. आश्चर्य म्हणजे हे अँप ग्राहकांच्या विनापरवाना किंवा नकळत त्यांच्या अकाउंट मधून पैसे काढत आहेत. सायबर सेक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म सोफॉस च्या संशोधकांनी अश्या अँप ची एक लिस्ट तयार केली असून जर आपल्याही मोबाईल मध्ये यातील अँप असतील तर लगेच डिलीट करा.
फ्लेस्वेअर या प्रकारामध्ये येणारी सर्व अँप विविध मार्गानी ग्राहकांची फसवणूक करत असतात. आज आपण अश्याच अँप ची यादी आपल्या समोर देणार आहोत जर आपल्या मोबाईल मध्ये या पैकी कोणते अँप असेल तर आताच ते अँप आपल्या मोबाईल मधून डिलीट करा.
डिलीट करा ही अँप - टळेल मोठा धोका
- Photo Converter
- File Converter
- Jpeg Converter
- Photo Backup
- Screen Recorder
- Photo Grid Mixer
- Insta Grid
- Compress Video
- Video Extractor
- Smart Search
- Emmcs
- Wallpaper
- Gametris
- Short video com
- Video magician com
- Itools
- Prank Call Free
- Nineteen
- Pokeradar
- Pokemongo
- G Scanner
जर आपल्या मोबाईल मध्ये या पैकी कोणते अँप असेल तर वेळेतच डिलीट करा. आपले बँक खाते रिकामे होण्याअगोदर सावध राहा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback