आपल्या स्वतःच्या नावाची Ringtone बनवा अगदी मोफत !.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

Name ringtone-2020,name RINGTONE ,May Name Ringtone,Name Ringtone Maker-2020,अपने नाम की मोबाइल रिंगटोन,Name Ringtone Maker | Free,make my name ringtone?,make background music with my name ringtone?,make ringtones for my phone? free

आपल्या स्वतःच्या नावाची Ringtone बनवा अगदी मोफत !.



नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या साईट वरती. मित्रानो या स्मार्ट दुनियेत प्रत्येकाला वाटते कि आपण देखील स्मार्ट राहावं. आणि आपण तसा प्रयत्न देखील करतो जसे कि स्मार्ट मोबाईल, स्मार्ट घड्याळ, स्मार्ट गाडी अश्या बर्याच गोष्टी घेऊन आपण स्मार्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा काहीतरी वेगळी करण्याची आवड तर नक्कीच असते. मग ते मोबाईल असो, गाडी असो किंवा इतर काही आपल्याला स्वतःला एक ब्रँड बनण्याची इच्छा असते. म्हणूनच आज mtechmarathi.in तुम्हाला आणखी एक आयडिया सांगणार आहे ज्याने तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. आज आम्ही तुम्हाला स्वतःच्या नावाची रिंगटोन कशी बनवायची हे सांगणार आहे. तर चला करूया सुरुवात आजच्या या स्पेसिअल post ला.

आपण आपल्या मोबाईल मध्ये नवीन चित्रपटांची रिंगटोन ठेवतो कारण आपल्याला आपली आणि मोबाईल ची वेगळेपण दाखवायचे असते. पण जर त्या ऐवजी तुम्ही स्वतःच्या नावाची रिंगटोन आपल्या मोबाईल ला set केली तर किती उत्तम होईल. तर चला आज आम्ही आपल्याला शिकवतो आपल्या स्वतःच्या नावाची रिंगटोन बनवायला ते ही अगदी सोप्या मार्गाने आणि अगदी मोफत.


दाहरणासाठी खाली काही ringtone दिली आहे आपण त्या play करून पाहू शकता.



मित्रानो तुम्हाला या साठी एका साईट चा आधार घ्यावा लागणार आहे. सर्व प्रथम आपल्या मोबाईल मधील कोणतेही ब्राऊझर open करा आणि खाली दिलेली साईट चे नाव टाका आणि ती साईट open करा. Ringtonezip.xyz

तुम्ही खालील दुव्यावरती क्लीक करून सरळ त्या साईट वरती जाऊ शकता.


साईट open झाल्यानंतर तुमच्या समोर खालील photo प्रमाणे इंटरफेस दिसेल. या मध्ये तुम्हाला ज्या नावाने ringtone बनवायची आहे ते नाव प्रथम टाकावे लागेल. त्याच्या समोरील रकान्यात तुमच्या आवडीप्रमाणे text massage काय हवा ते निवडायचे आहे. जसे कि खालील photo मध्ये दाखवले आहे.

https://www.mtechmarathi.in/

यानंतर तुमच्या समोर खालील बाजूला Choose Background Theme Ringtone असा पर्याय दिसेल. आता तुम्हाला तुमच्या नावाच्या ringtone मध्ये background संगीत कोणते टाकायचे आहे त्याची निवड करा.जसे खालील फोटो मध्ये दाखवले आहे.
https://www.mtechmarathi.in/

निवड केल्या नंतर समोरच तुम्हाला दोन पर्याय दिसतील Create आणि Save. तुम्हाला प्रथम आपली ringtone कशी तयार झाली हे पहावयाचे असेल तर Create या पर्यायावर क्लीक करा. अन्यथा Save या पर्यायावर क्लीक करून तुम्ही तुमची ringtone download करू शकता. जसे खालील फोटो मध्ये दाखवले आहे.


अश्या प्रकारे तुम्ही आपल्या स्वतःच्या नावाची ringtone तयार करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी मोफत.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने